राज्य सरकारने गॅस वितरकांना पोलीस संरक्षण दिले
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे पुण्यात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने गॅस वितरक, वाहतूक वाहन आणि एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकांनी केंद्र सरकारवर विश्वास ठेवावा, रांगा लावू नका, भीती पसरू देऊ नका.”
Views: 72



