मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा आणि नागपूर व बाह्य वळण रस्त्यासाठी जमीन खरेदीवर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांच्य २०२६ पर्यंतच्या बदल्यांनाही मुदतवाढ देण्यात आली.
Views: 29



