जन घोष वार्ता प्रतिनिधी: वसईत प्रसिद्ध बनावाटी लिक्वीडची विक्री पोलिसांची कारखान्यावर धाड !.नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गाळ्यात हर्पिक, डेटॉल, विम जेल आणि हात धुण्याचे लिक्वीड यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांच्या बनावट उत्पादनांची निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत या ठिकाणी छापा टाकला आणि आरोपींवर कारवाई केली
Views: 164



