एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जन घोष वार्ता: राज्य परिवहन विभागाने २०१९ आधीच्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. पुण्यात सुमारे २५ लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार असून, आतापर्यंत फक्त ७.५ लाख वाहनांवरच बसवण्यात आली आहे. एक कंपनीद्वारे बसविण्यामुळे कालावधी जास्त लागला आहे. मुदत संपल्यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कारवाई केली जाईल, असे परिवहन आयुक्तांनी सांगितले.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!