ठाणे: मीनाक्षी शिंदेंचे थेट एकनाथ शिंदेंना आव्हान


ठाणे: मीनाक्षी शिंदेंचे थेट उपमुख्यमंत्र्यांना आव्हानउमेदवारीत घराणेशाही आणि बाहेरून येणाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने ठाणे आणि नाशिकमध्ये महिला नेत्यांनी नेतृत्वाला आव्हान दिले. ठाण्यातील मानपाडा आणि बाळकुम पट्टय़ात एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी देण्यावरून भूमिका मांडणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिले.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!