तुकाराम मुंढेंचा हॉटेलांना तीन दिवसांचा अल्टिमेटम ! भोंगल कारभार बंद करा… नाही तर कारवाई अटळ, FDA चा इशारा
आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात अन्न व औषध प्रशासन राज्यभरात धडक कारवाई करत असून नुकतंच हॉटेल, रेस्तरां, ढाबे, कॅन्टीन, क्लाऊड किचन चालकांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. याच पार्श्वभूमीवर FDA कडून कल्याण-डोंबिवलीतील हॉटेलांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे नियम पाळा अन्यथा कारवाई अटळ असल्याच इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Views: 50



