ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे पायपुसणं केलं: एकनाथ शिंदे


ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचे पायपुसणं केलं: एकनाथ शिंदे

 

प्रतिनिधी: ठाकरेंनी स्वतःचे “पायपुसणं” करून घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावावर ठाकरेंनी सही केल्याचा दाखला देत, शिंदे यांनी ठाकरेंच्या हिंदुत्वावरील नैतिक अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण आणि इक्बाल मुसाचा प्रचारात सहभाग यावरही त्यांनी टीका केली. ठाकरे जिंकल्यावर यंत्रणा चांगल्या मानतात, तर हरल्यावर त्यांना वाईट ठरवतात, असे शिंदे म्हणाले


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!