ठाणे गुन्हे शाखा – वागळे CRIME युनिटची मोठी कारवाई !


ठाणे गुन्हे शाखा – वागळे CRIME युनिटची मोठी कारवाई ! कोलकाताहून महाराष्ट्रात चरस तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली असून, ₹5 कोटींपेक्षा अधिक किंमतीचा 5.050 किलो चरस जप्त करण्यात आला आहे नशा मुक्त समाजाच्या दिशेने ठाणे पोलिसांचे ठोस पाऊल !ठाणे गुन्हे शाखा – वागळे CRIME युनिटची मोठी कारवाई !

जन घोष वार्ता प्रतिनिधी: कोलकाताहून महाराष्ट्रात चरस तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली असून, ₹5 कोटींपेक्षा अधिक किंमतीचा 5.050 किलो चरस जप्त करण्यात आला आहेनशा मुक्त समाजाच्या दिशेने ठाणे पोलिसांचे ठोस पाऊल !


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!