ठाणे: सराईत दरोडेखोरास डोंबिवलीत अटक
डोंबिवलीतील देसलेपाडा येथील एका घरातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार रोशन हिरानंद झा (३३) याला अटक करण्यात आला आहे. त्याच्यावर उल्हासनगर आणि टिटवाळा पोलीस ठाण्यात अनेको गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली.
Views: 115



