जन घोष वार्ता प्रतिनिधी: डोंबिवलीच्या टिळक नगर पोलिसांचा हद्दीत दिवसादिवस काही ना काही अप्राधिक प्रकार चालूच आहे ! आणि ही नवीन घटना घडली आहे डोंबिवलीच्या सर्वात सुरक्षित व सुशिक्षित भागात प्रकार असा आहे डोंबिवलीच्या खंबाळपाडा भागात दोन सशास्त्र दारी तलवार व कोयता दाखवून
दहशतचा साम्राज्य मांडायचा प्रयत्न करत होते, टिळक नगर पोलिसांनी तत्काळ ऍक्शन मूड येऊन दोघ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आणि स्थानिकांनी सुरक्षेचा मोकळ्या श्वास घेतल्या आणि टिळक नगर पोलिसांचा आभार व्यक्त केला !!
Views: 126



