डोंबिवली पूर्व, पश्चिमेत मंगळवारी पाणी पुरवठा बंद


डोंबिवली: KDMC च्या नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरबेड आऊटलेट पाइपलाइन बदलण्याचे काम करणे व डोंबिवली विभागातील पाणी वितरण व्यवस्थेचे काम करण्यासाठी मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत असे एकूण 15 तास तेथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्व पश्चिम विभागास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!