दिव्यांग व वृद्धांसाठी रेशन घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम


दिव्यांग व वृद्धांसाठी रेशन घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम

नाशिक जिल्हा प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली १,२३७कुटुंबांना प्रत्येकी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य शुक्रवारी घरपोच पोहोचविण्यात आले. या सेवेमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक केले आहे.दिव्यांग व वृद्धांसाठी रेशन घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम नाशिक जिल्हा प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली १,२३७कुटुंबांना प्रत्येकी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य शुक्रवारी घरपोच पोहोचविण्यात आले. या सेवेमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक केले आहे.,


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!