नांदेडमध्ये शिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार


नांदेडमध्ये शिक्षकाचा चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

जन घोष वार्ता प्रतिनिधि:नाशिकच्या मालेगावमधील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिचं डोकं ठेचण्यात आलं. ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली. एका नराधम शिक्षकाने 7 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. धक्कदायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. मुलगी शाळेत जात नसल्याने आईने प्रेमाने विचारले असता मुलीना हा प्रकार सांगितला. हैवान शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!