वाढत्या प्रदूषण पातळीबाबत मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय. महापालिकेने कचऱ्याचे गवत जाळणे


वाढत्या प्रदूषण पातळीबाबत मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय. महापालिकेने कचऱ्याचे गवत जाळणे आणि उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली आहे. उल्लंघन करणाऱ्यांना ₹१००० दंड. ९५ भरारी पथके नियुक्त.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!