ठाणे: मानकोली मोठा गाव व रिंग रोडवरील पुलावर स्टंटबाज तरुणांमुळे जीव धोक्यात



ठाणे: रिंग रोडवरील पुलावर स्टंटबाज तरुणांमुळे जीव धोक्यात

कल्याणमधील गांधारी रिंग रोड स्टंटबाज वाहनचालकांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने गाड्या चालवणे आणि रेसिंग लावणे यामुळे इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रोडवर अनेक अपघात होऊन अनेकांनी जीव गमावला आहे. पोलिसांच्या तात्पुरत्या उपाययोजनांनंतरही हा जीवघेणा थरार सुरूच आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!