डोंबिवलीत काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद !


एमआयडीसी मे महिन्यात बारवी (जांभळा) जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ७ मे रोजी दुपारी १२ ते ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, तसेच २१ आणि २२ मे रोजी दुपारी १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहील.

याशिवाय, ९ मे आणि २३ मे रोजी पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!