ठाणे जिल्ह्यात महिलाराज, शिंदेंचा मोठा निर्णय


ठाणे जिल्ह्यात महिलाराज, शिंदेंचा मोठा निर्णय

 

महापालिका निवडणुकीनंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत अनपेक्षितपणे महिलांना महापौरपद मिळणार आहे. महिला आरक्षण नसतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लाडक्या बहिणींवर विश्वास टाकत हा निर्णय घेतला आहे. ठाण्यात शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण-डोंबिवलीत हर्षाली चौधरी आणि उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम यांची महापौरपदी निवड होणार आहे. महिलांच्या सबलीकरणाला प्राधान्य देत शिंदेंनी सत्ता स्थापनेत महिलांना अग्रक्रम दिल्याचं चित्र दिसत आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!