शिवसेना (ठाकरे गट) नेते सचिन अहिर यांनी मोठी माहिती दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार नाही, असे ठामपणे सचिन अहिर यांनी सांगितले आहे. दरम्यान, उद्या पुण्यात ठाकरे आणि शरद पवारांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे काय निर्णय होतोय? याकडे लक्ष लागलंय.
Views: 116



